घोटाळ्यांचा ‘राजा’चा पसारा आणखी मोठा !

February 19, 2011 4:07 PM0 commentsViews: 5

19 फेब्रुवारी

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आता सीबीआयने तपासाला आणखी वेग दिला. ए.राजा यांचे नातेवाईक रंगराजन यांची आज चौकशी करण्यात आली. दरम्यान ग्रीन हाऊस कंपनीचे प्रमोटर आणि ए. राजा यांचे जवळचे सहकारी सादिक बातचा यांचीही लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. बातचा यांनी हवालाद्वारे काही पैसा दुबईत पाठवल्याचा संशय आहे. त्यासाठी सीबीआयची एक टीम दुबईत जाणार असल्याचंही समजतं आहे.

close