अग्निशमन दलाच्या पाहणीत वानखेड स्टेडियम आऊट !

February 18, 2011 2:06 PM0 commentsViews: 11

18 फेब्रवारी

मुंबईला 13 मार्चला वानखेड स्टेडियमवर होणार्‍या मॅचसाठी अग्निशमन दलाने परवानगी नाकारली आहे. मंुबई क्रिकेट असोशिएन कडून याबद्दल खुलासा मागवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेची माहिती देण्यासंदर्भात पत्रही पाठवण्यात आलं आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी वानखेडे स्टेडियमला भेट दिली होती. या भेटीमध्ये स्टेडियमच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये उणिवा असल्याच लक्षात आलं.

close