शिवनेरीवर शासकीय शिवजयंती साजरी

February 19, 2011 11:18 AM0 commentsViews: 3

19 फेब्रुवारी

किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी होत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव फक्त निमंत्रितांनाच प्रवेशीका देण्यात आल्याने बाकी शिवप्रेमींना उत्सवात सामील होता येणार नाही.

या शासकीय शिवजयंतीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, उपस्थित आहेत. आज सकाळी सात वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी आणि आयुक्त दिलीप बंड यांच्या हस्ते गडदेवतेची पुजा करण्यात आली. राज्यभरातून शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल झाले आहेत.

close