देवरुखकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

February 19, 2011 12:30 PM0 commentsViews: 6

19 फेब्रुवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या शेखर देवरुखकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. देवरुखकर हे कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी असून सुरेश कलमाडी यांचे ते पी.ए. होते. देवरुखकर यांची दिल्ली जवळील तिहार जेलमध्ये 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीसाठी रवानगी झाली आहे.

close