बँकेवर डायरेक्टर होण्यासाठी टगेगिरीच करावी लागते – अजित पवार

February 21, 2011 9:44 AM0 commentsViews: 1

21 फेब्रुवारी

आमदार म्हणून निवडून येणं सोप आहे, मात्र एखाद्या बँकेवर डायरेक्टर होणं अवघड आहे साध्या माणसाचं ते काम नाही त्यासाठी टगेगिरीच करावी लागते. हे उदगार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे. सहकार क्षेत्रात काम करणं हे किती अवघड आहे हेच अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितले. तासगाव अर्बन बँकेंच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं.

close