सचिन पूर्णपणे फिट !

February 21, 2011 10:14 AM0 commentsViews: 7

21 फेब्रुवारी

ढाक्यामध्ये बांगलादेशविरूद्ध मॅच जिंकल्यानंतर टीम इंडिया भारतात परतली. पण भारतात परतल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची चर्चा होती. त्याच्या गुडघ्याचा एमआरआय ही करण्यात आला. पण दुखापत किरकोळ असून सचिन पूर्णपणे फिट असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. रविवारी इंग्लंडविरूद्ध होणार्‍या मॅचमध्ये सचिन खेळणार आहे.

close