स्पेक्ट्रम प्रकरणी वेणुगोपाल धुत यांची सीबीआयनं चौकशी

February 21, 2011 10:45 AM0 commentsViews:

21 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी आता आणखी काही उद्योगपतीही चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची शक्यता आहे. अनिल अंबानी, डी.बी. रियाल्टीचे विनोद गोयंका यांच्या पाठोपाठ सीबीआयने व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धुत यांची चौकशी केली आहे. नवी दिल्लीतल्या सीबीआयच्या मुख्यालयात ही चौकशी झाली. व्हिडिओकॉन मोबाईल बाबत ही चौकशी करण्यात आली.

close