विधान परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा

February 21, 2011 12:22 PM0 commentsViews: 7

21 फेब्रुवारी

विधान परिषदेच्या एका जागेसाठीचं मतदान पूर्ण झालं आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश करणारे किरण पावसकर विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर आणि शिवसेनेचे राहुल नार्वेकर यांच्यात लढत होती. पावसकर हे 182 मतानी विजयी झाले आहे. तर नार्वेकरांना 90 मत पडली आहे. निवडणुकीच्या मतदानापासून पावसकरांच पारड जड दिसतं होतं. या निवडणुकीत युतीच्या 91 पैकी 91 जणांनी मतदान केलं. भाजपचे आमदार शिवाजी कार्डीले वैयक्तिक अडचणीमुळे गैरहजर होते. आघाडीच्या सर्व 176 सदस्यांनी मतदान केलंय इतर सदस्य पीडब्ल्युपी आणि अपक्ष आहेत एकूण 274 सदस्यांनी मतदान केले

close