सौरव गांगुलीची शेवटची टेस्ट मॅच

November 6, 2008 5:37 AM0 commentsViews: 2

6 नोव्हेंबर, नागपूरभारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आजपासून सुरू होणारी शेवटची टेस्ट मॅच खास ठरणार आहे. कारण सौरव गांगुलीची ही शेवटची टेस्ट मॅच आहे. ही सिरीज सुरू होण्यापूर्वीच गांगुलीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून सौरव गांगुलीचं नाव घेतलं जातं.

close