कसाब सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता

February 23, 2011 10:56 AM0 commentsViews: 2

23 फेब्रुवारी

कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर अमलबजावणी करायला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. कसाब फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे. कसाबनं आपल्या वकीलाकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कसाब सुप्रीम कोर्टात गेल्यास कसाबला आणखी काही दिवस मिळणार आहेत.

close