नजर शेअर बाजारावर

November 6, 2008 6:06 AM0 commentsViews: 1

6 नोव्हेंबर, मुंबईशेअर बाजाराची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही जवळपास तीन टक्क्यांनी घसरला आहे. सेन्सेक्स पुन्हा दहा हजाराच्या खाली आला आहे. शेअर बाजार ओपन झाला तेव्हा सेन्सेक्स 294 अंकांनी घसरून 9732 वर पोहचला आहे. निफ्टीही 85 अंकांनी खाली येऊन 2884 वर आला . सगळ्याच सेक्टरवर मंदीचा परिणाम जाणवत आहे. सगळ्यात जास्त घसरण स्मॉल कॅप इंडेक्समध्ये झालेली दिसून येत आहे.

close