लिलावती हॉस्पिटलच्या औषधाची तपासणी होणार

February 23, 2011 12:35 PM0 commentsViews: 5

23 फेब्रुवारी

पैशांच्या तस्करीपाठोपाठ आता मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणखी एकदा चर्चेत आलं आणि त्याचं कारण औषधांचा दर्जा आता अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीए तपासणार आहे. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार लिलावती हॉस्पिटलला ज्या 400 छोट्या मेडिकल स्टोअर्सकडून औषधांचा पुरवठा केला जातो त्यापैकी अडीचशे मेडिकल स्टोअर्स ही धारावी परिसरात आहेत. याप्रकरणी आता एफडीए अधिक चौकशी करत आहे.

हॉस्पिटलमध्ये पुरवली जाणारी औषधं लिलावती हॉस्पिटलतर्फे पुरवल्या जाणार्‍या औषधांचा दर्जा आता अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीए तपासणार आहे. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार लिलावती हॉस्पिटलला ज्या 400 छोट्या मेडिकल स्टोअर्सकडून औषधांचा पुरवठा केला जातो, त्यापैकी अडीचशे मेडीकल स्टोअर्स ही धारावी परिसरात आहेत. याप्रकरणी आता एफडीए अधिक चौकशी करत आहे

close