देवास कंपनीचा सरकारशी संबंध नाही – पंतप्रधान

February 24, 2011 9:51 AM0 commentsViews: 5

24 फेब्रुवारी

देवास संदर्भातल्या सर्व परवानग्या इस्रोनं दिल्या होत्या. त्याच्याशी सरकारचा काहीही संबंध नाही असं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. लोकसभेत आज त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणांवर धन्यवाद प्रस्ताव मांडला. त्यावेळेस भ्रष्टाचाराच्या मुद्यावरही त्यांनी आग्रही भूमिका मांडली. भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकारनं योग्य ती पावलं उचलली असल्याचंही ते म्हणाले. काळ्या पैशावरही पंतप्रधानांनी मत व्यक्त केलं.

close