पुण्यात फीवाढी विरोधात पालकांचं आंदोलन

February 24, 2011 10:53 AM0 commentsViews: 4

24 फेब्रुवारी

सिंहगड स्प्रिंगडेल शाळेने केलेल्या फी वाढी विरोधात पालकांनी आज आंदोलन पुकारले आहे. सिंहगड रोड,नरे,कोंढवा,वारजे या चारही शाखांमध्ये पालकांनी एकत्र येऊन मोर्चा काढला आहेत. शाळेने काही दिवसांपूर्वी फीमध्ये 50 % वाढ केली ती मागे घ्यावी यासाठी पालकांनी आंदोलन केले आहे

close