मला सोबत न घेता मुख्यमंत्री जैतापूरला जाणारच नाही – राणे

February 24, 2011 1:41 PM0 commentsViews: 4

24 फेब्रुवारी

मला सोबत न घेता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण परस्पर जैतापूरला जाणारच नाहीत असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ठामपणे सांगितले आहे. जनजागरण अभियांनासाठी नारायण राणे ठाण्यात आले होते. त्यावेळी जैतापूर प्रकरणी बोलत असताना मुख्यमंत्री परस्पर जैतापूरला जातील अशी बातमी कुणीतरी जाणूनबूजून पत्रकारांपर्यत पोहचवली असावी असं नारायण राणेंनी म्हटले आहेत.

close