अण्णा हजारेंचा पंतप्रधानांना इशारा

February 26, 2011 11:59 AM0 commentsViews: 6

26 फेब्रुवारी

भ्रष्टाचाराविरोधात कडक कायदे बनवा असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना केलं आहे. तसेच मार्च अखेरपर्यंत या दिशेनं पाऊल न उचल्यास 5 एप्रिलपासून आमरण उपोषणावर बसण्याचा इशाराही अण्णा हजारेंनी पंतप्रधानांना दिला आहे.

close