साध्वी प्रज्ञा सिंगवर खूनाचा गुन्हा दाखल

February 26, 2011 12:07 PM0 commentsViews: 4

26 फेब्रुवारी

मालेगाव बॉम्बस्फोटातली आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग आणखी अडचणीत आली आहे. सुनील जोशीच्या हत्येप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंगला आरोपी करण्यात आलंय. तिच्यावर 302 प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यता आला आहे. सुनील जोशी हा राष्ट्रीय स्वयं संघाचा स्थानिक नेता होता. साध्वी प्रज्ञा सिंग सध्या महाराष्ट्राच्या एटीएसच्या अटकेत आहे.

close