इंग्लंड सोबतची मॅच महत्वाची – धोणी

February 26, 2011 12:23 PM0 commentsViews: 19

26 फेब्रुवारी

वर्ल्ड कप स्पर्धेत उद्या भारत आणि इंग्लंड आमने सामने असणार आहेत. वर्ल्ड कपमधली प्रत्येक मॅच महत्वाची असल्याचं भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं म्हटलं आहे. याशिवाय भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरा पूर्णपणे फिट नसून उद्याच्या मॅचमध्ये तो खेळणार की नाही याचा निर्णय मॅचआधी घेण्यात येईल असंही धोणीनं स्पष्ट केलं आहे.

close