जैतापूरमध्ये राणेंची आपल्याचं कार्यकर्त्यांवर टीका

February 26, 2011 2:49 PM0 commentsViews: 3

26 फेब्रुवारी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जैतापूरला प्रकल्पग्रस्थांशी संवाद साधण्यासाठी आल्यानंतर त्याच्यासमोर अनेकजन घोषणाबाजी करत होते. त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसतात ही खेदाची गोष्ट असल्याचं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. आपण शिवसेनेत असतांना अशी वेळ कधी आली नव्हती असेही ते म्हणाले. रत्नागिरीत आयोजित केलेल्या काँग्रेस जनजागरण मेळाव्यात ते बोलत होते. मी शिवसेनेत असताना गटबाजी होती. पण तिथं पाडापाडीचं राजकारण नव्हतं असं म्हणत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर टीका केली.

close