मुंबईत मराठी दिनानिमित रॅलीचं आयोजन

February 27, 2011 10:28 AM0 commentsViews: 1

27 फेब्रुवारी

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त पारिजात या संस्थेनं लालबाग ते शिवाजी पार्क अशा एका विशेष रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीमध्ये महिलांचं लेझीम पथक, रिंगण त्याचबरोबर शिवाजी महाराज, टिळक, आगरकर, सावित्रीबाई फुले यांच्या वेषात अनेक लहान मुलं या रॅलीमध्ये सहभागी झाली होती.

close