अजय- अतुल जजच्या भूमिकेत

February 27, 2011 3:43 PM0 commentsViews: 75

27 फेब्रुवारी

ई टीव्हीचा गौरव महाराष्ट्राचा हा रिऍलिटी शो पुन्हा सुरू होत आहे.आणि यावेळी सुप्रसिध्द गायक, संगीतकार अजय-अतुल या शोचे जज असतील. नुकतंच गौरव महाराष्ट्राचा शोचं प्रोमो शूट त्यांच्याबरोबर झालं. या शो च्या ऑडिशन्ससाठी अजय-अतुल महाराष्ट्राचा दौरा देखील करणार आहेत. त्याचं मार्गदर्शन स्पर्धकांना मिळेल. पल्लवी जोशी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

close