मनसेच्या वतीने मराठी दिनानिमित्त दिंडीचं आयोजन

February 27, 2011 3:48 PM0 commentsViews:

27 फेब्रुवारी

मनसेच्या वतीने मुंबईतल्या घाटकोपर इथं मराठी भाषा दिनानिमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मराठी भाषा आणि मराठी माणूस या विषयावर ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आली. महिलांसह अनेक कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

close