शेअर बाजार 400 अंकानी उसळला

February 28, 2011 9:16 AM0 commentsViews: 29

28 फेब्रुवारी

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आज 2011 -12 या आर्थिक वर्षाचं बजेट केलं आहे . कभी खुशी कभी गम असा एकंदरीत बजेट राहिलं आहे. बजेट सादर करत असताना शेअर बाजारात चांगलीच तेजी पाह्याला मिळाली अर्थमंत्र्यांच्या आजच्या अर्थसंकल्पाला शेअर बाजारानंही 400 अंकानी उसळला.

close