नाशिक विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी मतदान पूर्ण

February 28, 2011 11:03 AM0 commentsViews: 8

28 फेब्रुवारी

नाशिक विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी आज मतदान झालं. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही जागा राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांच्या आकस्मित निधनानं रिक्त झाली होती. यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत जाधव आणि शिवसेनेचे उमेदवार निवृत्ती जाधव या दोन जाधवांमध्ये लढत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 116, काँग्रेसचे 90, शिवसेनेचे 92, भाजपचे 29 असे मतदार आहेत.

close