सोनवणे हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्या पोपट शिंदेच्या कुटुंबीयांची मागणी

February 28, 2011 11:21 AM0 commentsViews: 2

28 फेब्रुवारी

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीसाठी या प्रकरणातल्या संशयित आरोपींच्या कुटुंबीयांनी उपोषण सुरू केलं आहे. मनमाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या कुटुंबातील महिला उपोषणाला बसल्या आहेत. या प्रकरणात लावलेला मोक्का अन्यायकारक असून या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा अशी त्यांची मागणी आहे. भेसळीच्या धंद्येवाल्यांकडून हफ्ते घेणार्‍या पोलिसांची चौकशी करावी ही त्यांची मागणी आहे.

close