गैरकृत्यांमध्ये सापडणार्‍या अधिकार्‍यांविरूध्द कडक कारवाई – गृहमंत्री

February 28, 2011 2:35 PM0 commentsViews: 6

28 फेब्रुवारी

पोलीस दलात असताना गैरकृत्यांमध्ये सापडणार्‍या अधिकार्‍यांविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्पष्ट केलं. मॅटमध्ये जाऊन केवळ तांत्रिक कारणांवरून काही जण सुटले आता कायद्यात काही सुधारणा करण्याची गरज असेल तर तेही करू असंही आर.आर. पाटील यांनी स्पष्ट केलं.राज्याच्या पोलीस महासंचालकपदी अजित पारसनीस यांची नियुक्ती तर मुंबईच्या आयुक्तपदी अरुप पटनायक यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी आर आर पाटील यांना यावेळी आपलं मत स्पष्ट केलं.

close