अंपयार रेफरल प्रणालीवर भारतीय टीम नाराज

February 28, 2011 3:02 PM0 commentsViews: 2

28 फेब्रुवारी

भारतीय टीमने अंपायर रेफरल प्रणालीवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये इयन बेल आऊट असल्याचं अपील भारतीय टीमने केलं होतं. आणि अंपायरनी ते फेटाळल्यावर कॅप्टन धोणीने रेफरल प्रणालीची मदत घेतली. पण त्यानंतरही थर्ड अंपायरनी बेलला आऊट दिलं नाही. पण रिप्लेमध्येसुद्धा तो आऊट आहे की नाही हे स्पष्ट होत नव्हतं. त्यामुळे रेफरल वापरायची असेल तर तंत्रज्ञान सुधारावं लागेल असं मत कॅप्टन धोणीने व्यक्त केलं.

close