पुण्यात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन

March 1, 2011 8:11 AM0 commentsViews: 24

01 मार्च

विज्ञान दिना निमित्ताने पुणे जिल्ह्यातील खोडद इथल्या महाकाय रेडिओ दुर्बिण प्रकल्पात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील 26 संस्था आणि 100 पेक्षा अधिक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घेतला आहेत. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु अशोक शेगावकर यांच्या हस्ते विज्ञान मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. सोमवारी दिवसभर 25 हजार विद्यार्थांनी या प्रदर्शनाला भेट दिली. आजही हे प्रदर्शन खुल राहणार आहे. यावेळी मराठीतील रेडिओ दुर्बिणीवरील पहिल्या पुस्तकाचही प्रकाशन करण्यात आले आहे.

close