कलमाडींच्या लॉकरची सीबीआयकडून तपासणी

March 1, 2011 10:36 AM0 commentsViews: 1

01 मार्च

कॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी आता सुरेश कलमाडीभोवतीचा फास आवळत चालला आहे. आता सीबीआयनं थेट कलमाडींविरुद्धच कारवाई सुरू केली. सीबीआयनं कलमाडींच्या पुण्यातील बँकेत असलेल्या लॉकर्सची तपासणी सुरू केली आहेत. गेल्या बुधवारी म्हणजे 23 फेब्रुवारीला कलमाडींचे जवळचे सहकारी व्ही.के.वर्मा आणि ललित भानोत यांना अटक करण्यात आली होती. तर कलमाडींचे पीए शेखर देवरूखकर यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर कलमाडींवर आता थेट कारवाई झाली आहे.

close