सेन्सेक्स 651 अंशांना उसळला

March 1, 2011 11:33 AM0 commentsViews: 2

01 मार्च

कालसोमवारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी 2011-12 वर्षाचं आर्थिक बजेट सादर झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये झालेली वाढ आजही कायम राहिली. आज सेन्सेक्सने 651 अंशांनी उसळी घेतली. दिवसअखेर सेन्सेक्स 18 हजार 474 अंशांवर स्थिरावला. तर निफ्टी 199 अंशांनी वधात 5,522 अंशांवर बंद झाला.

close