महागाईच्या लढ्यात सर्व विरोधी पक्षानी एकत्र यावे – अण्णा हजारे

March 1, 2011 2:23 PM0 commentsViews: 2

1 मार्च

यूपीए सरकारने महागाईच्या मुद्दयावर कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्याचेच कालच्या अर्थसंकल्पात दिसुन येत आहे. त्यामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महागाई विरोधात उभारलेल्या लढ्यात सर्व विरोधी पक्षानी एकत्र यावे असे आवाहन करतानाच त्यासाठी आपण राज्यात आणि देशात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राळेगण सिध्दी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात उभारलेल्या लढ्याला आपल्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा राहिल असे आश्वासन त्यांनी अण्णा हजारे यांनी दिले.

close