जैतापूरमध्ये 6 मार्चला लोक न्यायालयाचे आयोजन

March 1, 2011 2:55 PM0 commentsViews: 3

1 मार्च

जैतापूर प्रकल्पाला विरोध करणार्‍या संघटनांनी येत्या 6 आणि 7 मार्चला जैतापूरमध्ये एक लोक न्यायालयाचे आयोजन केले आहेत. दिल्ली हाय कोर्टाचे माजी न्यामूर्ती ए.पी.शहा आणि तामीळनाडू कार्टातीचे माजी न्यायमूर्ती संपत यांची एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून ते या लोकन्यालयाच प्रतिनिधीत्व करणार आहेत या लोकन्यायालयात गावकर्‍यांची बाजू मांडणारी तज्ञ मंडळी असतील. माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

close