श्रीलंकेचा केनियावर दणदणीत विजय

March 1, 2011 5:50 PM0 commentsViews: 1

01 मार्च

श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये श्रीलंकेने केनियाचा 9 विकेटने दणदणीत पराभव केला आहे. केनियाने ठेवलेलं 142 रन्सचं आव्हान लंकेने फक्त 1 विकेट गमावत फक्त 19 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. श्रीलंकेच्या उपुल थरंगा आणि दिलशान या जोडीने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 71 रन्सची पार्टनरशीप केली. पण ओटीएनोने दिलशानला आऊट करत ही जोडी फोडली.

close