पोलिसांना शिस्त लावण्याची गरज -आशा भोसले

March 2, 2011 9:38 AM0 commentsViews: 1

02 मार्च

महाराष्ट्रातील पोलीस लोकांशी बोशिस्तीनं वागतात त्यांना शिस्त लावण्याची गरज आहे असं वक्तव्य ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी नाशिकमध्ये केलं होतं.राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या वक्तव्याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेशही दिले आहेत. आशा भोसले यांनी जॉईंट सीपी विविक फणसळकर यांची भेट घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे. काल मंगळवारी यशवंत चव्हाण मुक्तविद्यापीठाच्या वतीने आशाताईंना डि.लीट पदवी देण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.

close