नाशिकमध्ये द्राक्ष प्रदर्शनाचे आयोजन

March 2, 2011 10:06 AM0 commentsViews: 9

02 मार्च

उन्हाळ्यात थंडगार दिलासा देणार्‍या द्राक्षांसह नाशिक सज्ज झाले आहे. लांब हिरवी सोनाका, सीडलेस फ्लेम, हिरवीगार माणिक चमन, अमेरिकन रेड ग्लोब आणि 25 एमएमची जंबोब्लॅक या आहेत नाशिकच्या बाजारात दाखल झालेल्या द्राक्षांच्या व्हरायटीज. नाशिकमध्ये झालेल्या द्राक्ष 2011 प्रदर्शनात या सर्व व्हरायटीज नाशिकच्या शेतकर्‍यांनी ग्राहकांसमोर मांडल्या. लोकल मार्केटमध्ये या द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे शिवाय एक्पोर्टसाठीही मागणी नोंदवली गेली आहे.

close