अफझल गुरूच्या फाशीबद्दल सरकारला न्यायमूर्ती धिंग्रानी फटकारले

March 2, 2011 12:06 PM0 commentsViews: 2

02 मार्च

संसदेवरील हल्ला प्रकरणातली आरोपी अफझल गुरू याच्या शिक्षेवर होत असलेल्या विलंबनाबद्दल सरकारला न्यायमूतीर्ंनी फटकारले. न्यायमूर्ती एस.एन धिंग्रा यांनी हे मत नोंदवलं आहे. धिंग्रा यांनीच अफझल गुरूला शिक्षा सुनावली होती. न्यायमूर्ती धिंग्रा काल मंगळवारीच निवृत्त झाले आहेत. त्यानंतर आज त्यांनी आपलं मत नोंदवलं आहे. सरकारने या प्रकरणी इतका उशीर का केला याचं स्पष्टीकरण द्यावं असंही धिंग्रा यांनी म्हटलं आहे.

close