महागाईचा दर वाढला

November 6, 2008 1:33 PM0 commentsViews: 8

6 नोव्हेंबर मुंबई मागच्या चार आठवड्यांपासून महागाईचा दर खाली येत होता. पण पंचवीस ऑक्टोबरला संपलेल्याआठवड्यात महागाईचा दर वाढलाय. हा दर आता 10.72 टक्के झाला आहे. मागच्या आठवड्यात हा दर 10.68 टक्के होता. जागतिक बाजारात क्रूड तेलाचे दर 60 डॉलर्स प्रति बँरल्सपर्यंत खाली उतरले आहेत.

close