वर्ल्ड कपचं तिकीट खरेदी करण्यासाठी चोरी

March 2, 2011 6:12 PM0 commentsViews: 2

02 मार्च

क्रिकेट वर्ल्डकपच्या तिकीटांसाठी बंगलोरमध्ये प्रेक्षकांनी पोलिसांचा लाठीमार खाल्ला. वर्ल्डकपच्या तिकीटांसाठी क्रिकेट फॅन्स काय काय करतील याचा नेम नाही. मुंबईतील एका क्रिकेट चाहत्यानं तर वानखेडेवर होणार्‍या वर्ल्डकप फायनलचं तिकीट खरेदी करता यावं म्हणून चक्क ज्या ऑफिसमध्ये काम करत होता तिथेचं चोरी केली. पन्नास हजाराची रोकड त्यानं लंपास केली. पोपट पावले असं या आरोपीचं नाव आहे. पायधुनी पोलिसांनी त्याला अटक केली.

close