पंतप्रधानांना अण्णा हजारे यांचं निमंत्रण !

March 3, 2011 10:13 AM0 commentsViews: 2

03 मार्च

सामजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लोकपाल विधेयकावर चर्चा करण्याठी, अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना निमंत्रित केलं आहे. भ्रष्टाचार संदर्भात कारवाई करण्यासाठी लोकपाल विधेयक आणण्याची अण्णांनी मागणी केली आहे. जर लोकपाल विधेयक आणले नाही तर 5 एप्रिलपासून अण्णांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

close