शिवाजीपार्क सायलेन्स झोन करुनही अंमलबजावणी का नाही !

March 3, 2011 10:21 AM0 commentsViews: 2

03 मार्च दादरच्या शिवाजीपार्क परिसराला सायलेन्स झोन करण्याबाबत हायकोर्टानं आदेश देऊनही सरकारनं त्याची अंमलबजावणी का केली नाही असा सवाल हायकोर्टानं केला आहे. त्याचबरोबर शिवाजीपार्क मैदान हे खेळाचं मैदान आहे की मनोरंजनाचं याबाबत तीन आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेशही मुंबई हायकोर्टनं राज्य सरकारला दिले आहे. हायकोर्टानं याबाबत मुंबई महानगरपालिकेलाही विचारणा केली आहे.

close