जैतापूर प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई कमी – उपमुख्यमंत्री

March 3, 2011 10:40 AM0 commentsViews: 1

03 मार्च

जैतापूर प्रकल्पबाधितांना संपादन नुकसान भरपाई कमी असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. राज्याच्या विकासासाठी जैतापूर प्रकल्प हा अत्यंत आवश्यक असल्याचंही पवार यांचं म्हणणं आहे. या वाढीव नुकसानभरपाईसाठी स्वत: लक्ष देणार असल्याचंही अजित पवार यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं आहे.

close