नांदेडमध्ये भूकंपाचा धक्का

March 3, 2011 11:21 AM0 commentsViews:

03 मार्च

नांदेडमध्ये पहाटे 4.30 ते सकाळी 7 पर्यंत सुमारे 30 भूकंपाचे हादरे बसले आहे. सर्वात पहिला हादरा 2.6 रिश्टर इतक्या तीव्रतेचा होता. नांदेड शहरातल्या श्रीनगर, गणेशनगर, कैलाश नगर भागात भूकंपाचे हादरे जास्त जोरात जाणवले. भूकंपाच्या हादर्‍यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. अनेक भागात नागरिक रस्त्यावर येऊन उभे राहिले होते.

close