जैतापूर प्रकल्पग्रस्तांवर दडपशाही थांबवावी !

March 3, 2011 2:44 PM0 commentsViews: 2

03 मार्च

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी जैतापूर प्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. आंदोलकांवर होत असलेली पोलिसांची दडपशाही थांबवावी त्यांच्यावरच्या खोट्या केसेस काढून टाकाव्यात अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. नुकसान भरपाईचं पॅकेज हे जैतापुरवासियांनीच ठरवावं अशी शिवसेनेची भूमिका असल्याचं ही उध्दव ठाकरे म्हणाले. आपण जैतापूरला जावून प्रकल्पग्रस्तांशी चर्चा कऱणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

close