नागपूरमध्ये मनसेचं मराठी पाट्यासाठी आंदोलन

March 4, 2011 10:12 AM0 commentsViews: 2

04 मार्च

मुंबई पुण्यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन नागपूरातही आंदोलन केलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी नंदनवन येथील संगम चित्रपटगृहात जाऊन मराठीत चित्रपटाचे फलक लावावे यासाठी आंदालन केले आहे. जर मराठी पाट्या लावल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेनं दिला आहे.

close