कोल्हापूरमध्ये 20 हजार विद्यार्थी परीक्षेला मुकणार

March 4, 2011 1:51 PM0 commentsViews: 1

04 मार्च

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाअंतर्गत येणार्‍या 46 कॉलेजमधल्या बी.ए.बी कॉमच्या 20 हजार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. या कॉलेजेसनी प्राचायांर्ची नेमणूक वेळेत केली नाही म्हणून विद्यापीठानं ही कारवाई केली.

close