औरंगाबादमध्ये आमदाराकडून उपप्राचार्यांना मारहाण

March 4, 2011 2:51 PM0 commentsViews: 5

04 मार्च

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यपदी भारिप- बहुजन महासंघाचे नेते खासदार प्रकाश आंबेडकर यांची निवड झाली. पण यानंतर आमदार प्रीतमकुमार शेगावकर यांनी याच संस्थेच्या औरंगाबामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये तोडफोड करीत उपप्राचार्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी आमदार शेगावकर यांच्यासह सात जणाविरूध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

close