शेअर मार्केट सावरलं

November 6, 2008 2:54 PM0 commentsViews: 21

6 नोव्हेंबर, मुंबईशेअर मार्केटमध्ये शेवटच्या सत्रात रिकव्हरीची लक्षणं दिसत होती. पण दुपारी 3 वाजेच्या सुमारास महागाईचे आकडे आले आणि मार्केट इंडेक्स कोसळलं. शेवटी सेन्सेक्स 385 अंशांनी घसरून 9 हजार 734 वर बंद झाला तर निफ्टी 102 अंशानी खाली येत 2 हजार 892 वर बंद झाला. यात सर्वात जास्त नुकसान मेटल सेक्टरचं झालं. हा इंडेक्स टक्के पावणेनऊ टक्क्यांनी घसरुन बंद झालाय. टॉप लूजर्स मध्ये आज टाटा स्टील, टाटा मोटर्स, स्टरलाईट इंडस्ट्रीज, रिलायन्सचे शेअर्स तर टॉप गेनर्स मध्ये जे.पी.असोसिएट्स, रॅनबॅक्सी, हिंदुस्थान युनिलिव्हर, डीएलएफ हे शेअर्स होते.

close