जामीन देण्यासाठी हवालदाराने घेतली 2 हजाराची लाच

March 6, 2011 2:22 PM0 commentsViews: 6

06 मार्च

गोंदिया कोर्टाच्या परिसरातच लाच घेणाचा पराक्रम एका हवालदाराने केला. रामनगर पोलीस स्टेशनचा हवालदार अंकुश हटवार यानं मुकेश लिल्हारेला जामीन मिळवून देण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच घेतली. या हवालदाराने लाच घेताना कॅमेर्‍यात कैद करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यात लाचखोरीनं सध्या कळस गाठला आहे. आता या पोलीस हवालदारावर जिल्ह्याचे एसपी कारवाई करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close