युती कधीच तुटणार नाही – मुंडे

March 6, 2011 3:59 PM0 commentsViews: 2

06 मार्च

पुणे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतली जी नवी समीकरणं आहेत, ती केवळ पुण्यापुरताच मर्यादित आहेत. यावरुन राज्याचा विचार करु नकाशिवसेनेची आणि भाजपची युती कधीच तुटणार नाही असा विश्वास गोपीनाथ मुंडेंनी व्यक्त केला. गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोबायोग्राफीचं प्रकाशन सोहळा आज पुण्यात रंगला. यावेळी उज्वला बर्वे यांनी गोपीनाथ मुंडे यांची प्रकट मुलाखत घेतली. गोपीनाथ मुंडेंची मुलगी पंकजा मुंडे यांनी या लोकनेता फोटोबायोग्राफीचं संकलन केलं.

close