सोन्याच्या दरात वाढ

March 7, 2011 12:00 PM0 commentsViews: 3

07 मार्च

जागतिक बाजारात वाढत्या क्रुड तेलाच्या किंमतींचा परिणाम सोन्या चांदीच्या मार्केटवरही दिसून येत आहे.त्यामुळे सोन्याचा दर 21 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे. औद्योगिक मागणी आणि बाजारपेठेतील सौदे यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात विक्रमी वाढ पाहायला मिळाली. चांदीचा दर किलोला 53 हजार 600 इतका झाला. पश्चिम आशियातल्या अस्थिरतेचा फटका सोन्या – चांदीला बसला आहे.

close